drone attack saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; जम्मू, सांबा, पठाणकोट सेक्टरमध्ये ड्रोन हल्ला, भारताचं जोरदार प्रत्युत्तर|VIDEO

Operation Sindoor: जम्मू काश्मीरमध्ये आज संध्याकाळपासून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला आणि गोळीबार सुरू झाला आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला करून घेतला आहे. एकाचवेळी भारतीय लष्कर, वायु दल आणि नौदलाने पाकिस्तानवर हल्ला केला. यामुळे पाकिस्तानचे संपूर्णपणे धाबे दणाणले आहे.

मागच्या दोन दिवसांपासून भारताची स्वर्ग भूमी असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिति सुरू आहे. अशातच आता देखील जम्मूमध्ये ब्लॅक आउट करण्यात आला आहे. यामध्ये जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन दिसले आहे. हवाई दल हे पहिल्यापासून अलर्टमोडवर आहे यामुळे जम्मूमध्ये सर्वत्र ब्लॅक आउट करण्यात आला आहे. जम्मूमधील सर्व नागरिकांना घराच्या बाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे तसेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT