Sarangkheda Horse Fair Over 3000 horses on display with record breaking sales touching ₹56 lakh in just two days Saam Tv
Video

भारतातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार महाराष्ट्रात! १० कोटी किंमत, ६९ इंच उंच मोरणीचा रुबाब एकदा बघाच|VIDEO

Sarangkheda Horse Fair: नंदुरबारच्या सारंगखेडा अश्व बाजारात यंदा तब्बल 3 हजारांहून अधिक घोडे दाखल झाले आहेत. पहिल्या दोन दिवसांत 117 घोड्यांची विक्री होऊन 56 लाखांची उलाढाल झाली आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रा सारंगखेडा अश्व बाजार यंदा देशातील सर्वात मोठ्या अश्व बाजारांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. या बाजारात घोड्यांची विक्री तेजीत असून पहिल्या दोन दिवसांतच 117 घोड्यांची विक्री झाली आहे. या विक्रीतून बाजारात आतापर्यंत तब्बल 56 लाखांची उलाढाल झाली आहे. सारंगखेडाच्या घोड्यांच्या बाजारात आतापर्यंत तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे, या बाजारात सर्वाधिक किमतीची 11 लाख 11 हजार 111 रुपयांची एका घोडीची विक्री झाली आहे. 50 हजार रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंतचे घोडे या यात्रेत विक्रीसाठी दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT