Insurance Saam Tv
Video

Insurance: दारु पिताय तर विम्याला मुकणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय;VIDEO

Supreme Court Decision: सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही विम्यासाठी क्लेम करत असाल अन् दारु पिताय हे लपवलं तर तुमचा दावा फेटाळला जाऊ शकतो.

Siddhi Hande

दारु पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही विम्यासाठी दावा करताना दारु पिताय ही माहिती लपवली तर तुम्हाला क्लेम फेटाळला जाईल. याबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल देत स्पष्ट केलं आहे की, दारू पिण्याची सवय लपवल्यास विमा दावा फेटाळला जाऊ शकतो. एलआयसीने ‘जीवन आरोग्य’ योजनेंतर्गत एका व्यक्तीच्या रुग्णालय खर्चाचा दावा नाकारला होता. त्या व्यक्तीने पॉलिसी खरेदी करताना मद्यपानाच्या सवयीबाबत चुकीची माहिती दिली होती. 2013 मध्ये खरेदी केलेल्या या पॉलिसीनंतर एका वर्षाने संबंधित व्यक्तीचं रुग्णालयात निधन झालं. पत्नीने उपचार खर्चासाठी विमा दावा दाखल केला, मात्र एलआयसीने तो नाकारला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं, पण न्यायालयाने एलआयसीच्या बाजूने निकाल दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT