Vijay Thalapathy  Saam tv
Video

फक्त १ मताने गेम केला, चक्क मंत्र्यांचाच झाला पराभव; विजयच्या शिलेदाराने शिकवला धडा

Tamil Nadu Election Results: तामिळनाडू निवडणुकीत एका मताने मोठा उलटफेर झाला. DMK च्या मंत्र्यांचा पराभव करत विजय यांच्या TVK पक्षाच्या उमेदवाराने ऐतिहासिक विजय मिळवला.

Namdeo Kumbhar

Vijay TVK Party won News : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच्या एका मताचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झालंय... तिरुप्पत्तूर मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढतीत DMKचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एका मतानं धक्कादायक पराभव झालाय... TVK पक्षाचे सीनिवास सेथुपति यांनी या थरारक सामन्यात बाजी मारलीय... स्थानिकांच्या मतदानावर टाकलेल्या बहिष्काराचा फटका मंत्र्यांना बसला असून, या निकालानं संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलंय.

तामिळनाडूमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या. काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या आधारावर विजय मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. तिरुपत्तूर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या श्रीनिवास सेतुपती यांनी डीएमके मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा पराभव केला. पेरियाकरुप्पन हे २००६ पासून तिरुपत्तूर मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी सलग चार निवडणुका जिंकल्या होत्या. पण पीरियाकरुप्पन यांचा फक्त एका मताने पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

Rajmachi Fort : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार, राजमाचीचे जुळे किल्ले पाहिले का?

बारावीत अनुत्तीर्ण झालात? काळजी नको! पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा फॉर्म; 'असं' आहे वेळापत्रक

Nasrapur : नसरापूर प्रकरणात संतापजनक खुलासा, आरडाओरडा करू नये म्हणून केलं भयानक कृत्य, वाचून राग अनावर येईल

Riteish-Raja Shivaji Collection : बॉक्स ऑफिसवर रितेशचाच बोलबाला; 'राजा शिवाजी' सोमवारीही हाऊसफुल, बक्कळ कमाई करून बनवला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT