Vegetable vendors at Mumbai APMC market facing shortage due to floods; leafy vegetables and tomatoes become costlier. Saam Tv
Video

Vegetable Price Hike: पूराचा फटका थेट स्वयंपाकघरावर! गृहिणींचे बजेट कोलमडले|VIDEO

Flood Impact On Vegetable Prices: राज्यातील पूरस्थितीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचा तुटवडा जाणवतो आहे. पालेभाज्या २० ते २५ रुपयांनी महागल्या असून टोमॅटो, कारली आणि भेंडीचे दर देखील वाढले आहेत.

Omkar Sonawane

राज्यामध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा फटका बसलेला दिसून येत आहेत. राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल आणता. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाचा तुटवडा जाणून येत आहे त्यामुळे राज्यात पाऊस सुद्धा पडत आहे याचा फटका सुद्धा बसलेला दिसून येत आहे. पालेभाज्या २० ते २५ रुपये महाग झालेला आहेत. तर टोमॅटो, कारली आणि भेंडीचे सुद्धा भाव वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT