kolhapur news  Saam Tv
Video

Kolhapur Rain: कोल्हापूरच्या शाहुवाडीत मुसळधार पाऊस, VIDEO

Temperature Drop In Kolhapur: कोल्हापूरच्या शाहूवाडीत पावसाने जोरदार हजेरी लावली. अगदी भर उन्हात झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे

Omkar Sonawane

संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा जाणवत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीत मात्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. तापमान सतत वाढत असून उन्हाचा तडाखा अधिक जाणवत होता. मात्र, अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

शाहुवाडीसह परिसरातही ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळातच जोरदार सरी बरसल्या. मात्र अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT