Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात केस धुण्याची पद्धत

उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही असा अनेकांना प्रश्न आहे. उन्हाळ्यात घामामुळे केसांच्या अनेक समस्या होतात.

Summer Hair Wash Tips

केसांची घ्या काळजी

उन्हाळ्यात दररोज केस न धुतल्यामुळे कोरडेपणा आणि कोंडा होतो यामुळे केसांचे सौंदर्य बिघडते.

Summer Hair Care Tips

या केसांच्या समस्या उद्भवतात

दररोज केस धुतल्याने केस कमजोर होतात तुटतात असे वाटते मात्र उन्हाळ्यात नियमितपणे केस धुणे ही चांगली सवय आहे.

Daily hair wash benefits

असा होतो फायदा

नियमितपणे केस धुतल्याने केसांचा स्काल्प स्वच्छ आणि निरोगी राहतो. घाम येत नाही यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही.

Scalp care | pinterest

केसांनुसार शॅम्पू निवडा

प्रत्येकांच्या केसांचा प्रकार वेगवेगळा असतो यामुळे केस धुण्यापूर्वी तुम्ही योग्य शॅम्पू निवडणे महत्वाचे आहे.

Best shampoo for oily scalp

पातळ आणि लांब केसांसाठी कोणता शॅम्पू

पातळ केसांना हलका सौम्य शॅम्पू तर लांब केसांसाठी हायड्रेटिंग शॅम्पू आणि कंडीशनरने केस धुवा. कुरळे केस कोरडे होऊ नये म्हणून कर्ल्स क्रिम लावणे फायदेशीर राहील यामुळे केसाचा पोत सुधारतो.

Best shampoo for oily scalp

केस धुण्यापूर्वी लावा तेल

केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावणे महत्वाचे आहे यामुळे केस मजबूत आणि चमकदार राहतात.

Natural hair growth hacks

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Hair Care Tips

NEXT: Kidney Stone Food Tips: किडनी स्टोन झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये?

येथे क्लिक करा...