Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्याची सुट्टी

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सोलापूरला फिरायला जायचा विचार करत असाल तर नक्कीच हा पर्याय बेस्ट आहे. कारण सोलापूरात तुम्हाला अनेक मन प्रसन्न करुन टाकणारी मंदिरे पाहायला मिळतील.

solapur temple

सिद्धेश्वर मंदिर

सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर अगदी तलावाच्या मधोमध आहे. इथे तुम्हाला शांत वातावरण आणि पाण्याने वेढलेलं दृश्य पाहायला मिळेल.

Solapur Temple Tourism

तुळजाभवानी मंदिर

इतिहासात गाजलेलं तुळजाभवानी देवीचे हे शक्तिपीठ सोलापूरात खूप प्रसिद्ध आहे. इथली धार्मिक ऊर्जा आणि डोंगररांगांमधील सौंदर्य पाहून तुमचं मन भारावून जाईल.

Solapur Temple Tourism

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर

स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. इथलं शांत आणि आध्यात्मिक वातावरण तुमच्या मनाला प्रसन्न करेल.

Solapur Temple Tourism

पंढरपूर विठ्ठल मंदिर

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकऱ्यांचं मुख्य केंद्र आहे. चंद्रभागा नदीकाठी असलेलं हे ठिकाण खूप पवित्र आणि सुंदर आहे.

Solapur Temple Tourism

श्री खंडोबा मंदिर, जेजुरी

खांडोबा मंदिर डोंगरावर वसलेलं आहे. तुम्हाला इथून दिसणारे दृश्य खूप सुंदर असतं. हळदीच्या उधळणीमुळे मंदिर जास्त आकर्षक दिसतं.

Solapur Temple Tourism

मंगळवेढा दामाची मंदिर

संत दामाजी यांचं हे प्रसिद्ध आणि गर्दीपासून लांब असणारं शांत मंदिर आहे. इथे तुम्हाला सगळा थकवा गेलेला जाणवेल.

Solapur Temple Tourism

नळदुर्ग किल्ला मंदिर

नळदुर्ग किल्ल्यातले हे एक सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे. इथे तुम्हाला वारसा आणि निसर्गाचे सौंदर्य डोळे भरुन पाहता येईल.

Solapur Temple Tourism

भुईकोट किल्यावरील मंदिर

तुम्हाला सोलापूरजवळ भुईकोट किल्ल्यातले मंदिर इतिहास आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Solapur Temple Tourism

NEXT: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Gold Rate | google
येथे क्लिक करा