Monsoon VIDEO: Mumbai मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज Saam TV
Video

Monsoon VIDEO: Mumbai मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Monsoon News: मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे, मुंबईमध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. हवामान खात्याकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पुणे आणि कोल्हापुरात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. कराडच्याडोंगररांगा मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सह्याद्रीच्या कुशीतील निसर्ग बहरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Prabhu: काठपदरी साडी, नाकात नथ, अन् हातात हिरव्या बांगड्या; गिरीजाचा अस्सल मराठमोळा साजश्रृंगार

Nandurbar : झाडाची फांदी मोटारसायकलवर कोसळली; महिलेचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT