VIDEO: राज्य सरकारने वारकरी महामंडळाचा निर्णय रद्द करावा अन्यथा मोठं आंदोलन उभं करू, Saam TV
Video

VIDEO: राज्य सरकारने वारकरी महामंडळाचा निर्णय रद्द करावा अन्यथा मोठं आंदोलन उभं करू, वारकऱ्यांचा इशारा

Warkari Corporation News: महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला वारकरी महामंडळाचा विरोध, निर्णय सरकारने मागे घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारने वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाला फडकरी आणि समस्त वारकरी साहित्य परिषदेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारला वारकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावं लागणार आहे. दिंडी प्रमुख, फडकरी, वारकरी साहित्य परिषद, यांची बैठक संपन्न झाली. वारकऱ्यांमध्ये सरकारकडून राजकारण आणलं जात आहे. वारकरी सोडून इतर राजकीय लोकांच्या पुनर्वसनासाठी वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हा निर्णय वारकरी संप्रदायाला न पटणारा आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन उभा करण्याचा इशारा फडकरी मालक संघटनांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या साठ्यात ४० टक्क्यांची घट

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT