Manmad SAAM TV
Video

Manmad : नगर- मनमाड महामार्गावर अग्नितांडव, हार्वेस्टर वाहनाला भीषण आग |VIDEO

Harvester Fire : नगर मनमाड महामार्गावरील कोल्हार गावात हार्वेस्टर वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नगर मनमाड महामार्गावरील कोल्हार गावात हार्वेस्टर वाहनाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. लाईटचे काम सुरू असताना अचानक हार्वेस्टर वाहनातून ठिणगी उडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही क्षणातच आगीचा भडका उडाल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत हार्वेस्टर वाहनाचे अर्धे भाग जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Siddharth-Mitali Lovestory: इन्स्टाग्रामवर चॅटिंग अन् नंतर केलं प्रपोज, कशी सुरू झाली सिद्धार्थ मितालीची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Neha Kakkar: नेहा कक्करचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी थक्क; ट्रोलर्स म्हणाले, 'ही कसली फॅशन काहीही घालशील...'

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला! भरधाव कार दरीत कोसळली, ३ शिक्षकांचा मृत्यू

Eknath Shinde : शिंदेसेनेच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक सोलापुरात, ४ ठिकाणी भाजपसोबत संघर्ष

SCROLL FOR NEXT