america news  saam tv
Video

Hands Off Rally: ट्रम्प आणि मस्क यांच्या विरोधात अमेरिकेत संतापाची लाट; लाखो लोक रस्त्यावर, कारण काय? VIDEO

Donald Trump: अमेरिकेत लाखो लोक हे डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे.

Omkar Sonawane

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या निषेधार्थ अमेरिकेत संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळत आहे. नोकऱ्यांमधील कपात, आर्थव्यवस्था आणि मानवधिकार अशा अनेक मुद्यांवर सरकारच्या या निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हँडस ऑफ रॅली असे नाव देण्यात आले. हात बंद म्हणजे आमच्या हक्कापासून दूर रहा आंदोलकांना त्यांच्या अधिकारांवर कुणाचेही नियंत्रण नको आहे हे सांगणे या घोषणेचा उद्देश आहे. या आंदोलनात दीडशेहून आधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना,LGBTQ+ स्वयंसेवक, माजी सैनिक आणि निवडणूक कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हा निषेध अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT