Gujrat Bus For Team India Rally Marathi Batmya Saam TV
Video

Special Report : Team Indiaच्या विजयोत्सवाला गुजरातची बस, राजकारणात घमासान

Team India News Today: टीम इंडियाच्या विजयोत्सवाला गुजरातची बस...गुजरात पासिंग बसमुळे राजकारण तापलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकीकडे मुंबईत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष होतोय. तर दुसरीकडे खेळाडूंसाठी बस गुजरातवरून का आणली? असा सवाल महाविकास आघाडीकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे सर्वत्र विजयोत्सव साजरा होत असताना राज्यात राजकारण रंगलंय. पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार

7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Vanita Kharat: वनिता खरातचा जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केलं कमी

Rain : पुढील २४ तास अत्यंत मुसळधार! ८ राज्यांमध्ये अति-मुसळधार पावसाचा हायअलर्ट; महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

Panvel Fort : चार राजवटींच्या सत्तांतराचा साक्षीदार आहे नवी मुंबईतील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT