7 Best Vegetables for Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी आवर्जून खाव्यात ‘या’ 7 भाज्या; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary

कारले

कारले डायबिटीजच्या रूग्णांसाठी अत्यंत पौष्टिक भाजी मानली जाते. ही भाजी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Bitter Gourd

पालक

पालकमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि फोलेट चे प्रमाण असते. जे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

Spinach | yandex

दुधी भोपळा

दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते तसेच या भाजीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. दुधी भोपळ्याचा ज्यूस किंवा भाजी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Bottle Gourd | pinterest

कांदा

कांद्यातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास फायदेशीर मानले जातात.

Onion | pinterest

ब्रोकोली

ब्रोकोली भाजी खाल्ल्याने शरीराती इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि ताणतणाव देखील कमी करतो.

Broccoli | pinterest

गाजर

गाजर चवीला गोड असले तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे गाजर खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Carrot | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: 5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

5 Chutney Recipe
येथे क्लिक करा...