Government Job Google
Video

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Governemnt Job Bharti: आज एकाच दिवशी 5 हजार 187 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

Siddhi Hande

आज अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहेएकाच दिवशी 10 हजार 309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होणार आहेत. वर्षानुवर्षे हक्काच्या अनुकंपा नोकरीसाठी पाठपुरावा करणाऱ्या हजारो बेरोजगारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा मिळणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी 5 हजार 187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. तेसच राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या 5 हजार 122 उमेदवांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी हजारो तरुण सरकारी नोकरी दाखल होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातील सर्वात महागडा चहा कोणता आहे? जाणून घ्या

Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरले; मुलाच्या डोळ्यादेखत भररस्त्यात वाहिलांची हत्या, जुन्या वादातून भयानक कृत्य

Fat burning: फॅट बर्न आणि अँटी-एजिंगसाठी दिवसातून एकदाच जेवण पुरेसं? तज्ज्ञांनी सांगितलं ‘वन मील अ डे’ डाएटचं सिक्रेट

Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

SCROLL FOR NEXT