Viral image of Gotya Gite accused in Mahadev Munde murder case seen dining with former MLA Balasaheb Aajabe. Saam Tv
Video

Beed News: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा माजी आमदारासोबतचा व्हिडिओ व्हायरल| VIDEO

Gotya Gite Ajit Pawar Group Connection: बीड येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोट्या गीतेचा माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबत जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

  • बीड येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा व्हिडिओ व्हायरल.

  • माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबत जेवत असल्याचे दृश्‍य.

  • गोट्याविरुद्ध ४३ गुन्हे असूनही तो अद्याप पोलिसांच्या तावडीत नाही.

  • राजकीय वरदहस्त असल्याचा संशय सोशल मीडियावर व्यक्त.

बीड येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गीतेचा माजी आमदार बाळासाहेब आजबे सोबत जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजकीय नेत्यांसोबत रील बनवायची आणि सोशल माध्यमांवर व्हायरल करून आपली दहशत कायम ठेवायची हा गोट्याचा धंदाच झाला आहे. बाळासाहेब आजबे आष्टीचे अजित पवार गटाचे माजी आमदार आहे. गोट्या गीतेवर तब्बल 43 गुन्हे दाखल आहे, मात्र तरी देखील तो अजूनही फरार आहे. तसेच महादेव मुंडे हत्येचा तो प्रमुख आरोपी असून अजूनही तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाहीये. अजित पवार गटाच्या नेत्यासोबत त्याचा जेवतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आता याला राजकीत वरदहस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Helicopter Crash: उड्डाण घेताच काही मिनिटांत हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षण मंत्र्यांसह ८ जणांचा मृत्यू

Beed News: मुंडे विरुद्ध मुंडे वाद पेटला; राजकारणात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेमध्ये मनसेला महाविकास आघाडीची साथ

सर्वात मोठा निर्णय! 5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी ५ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

Nandurbar Political News : नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना वाद विकोपाला; भाजप आमदाराचा शिंदे आमदारावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT