Gopichand Padalkar On Sharad Pawar  Saam TV
Video

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Gopichand Padalkar On Sharad Pawar News Today |साडेतीन जिल्ह्याचे नेते शरद पवार हे लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अडकून पडले आहेत. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरातून केली. अजित पवारांमुळे बारामतीच्या लोकांना आता पहिल्यांदा त्यांच्या मताला किंमत आली आहे.

Saam TV News

बीड : साडेतीन जिल्ह्याचे नेते शरद पवार हे लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अडकून पडले आहेत. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरातून केली. अजित पवारांमुळे बारामतीच्या लोकांना आता पहिल्यांदा त्यांच्या मताला किंमत आली आहे. गेल्या तीन पिढ्या अशाच गेल्या, कुणाला मत दिलं कुणाला नाय त्याला किंमतच नव्हती. आता तेथील प्रत्येक मतदाराला किंमत आली आहे. दहा जागा लढवणार्या पवारांना उगीच हवेत चढवू नका. पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी 36 जागा लढवल्या. त्यानंतर 26 जागा लढवल्या होत्या. त्यापुढे 22 जागा लढवल्या मागच्या निवडणुकीत 16 जागा आता तर केवळ लोकसभेच्या दहा जागा लढवल्या आहेत. दुसरीकडे भाजप दोन वरुन तीनशे तीन वर आली आहे. भाजपचा चढता तर विरोधकांचा उतरता क्रमांक असल्याचे ही पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT