Pension Saam Tv
Video

Pension Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीनंतरही वेतनवाढ होणार |VIDEO

Pension Hike For Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पेन्शनधारकांनाही वेतनवाढीचा फायदा होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता पेन्शनमध्येही वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.म्हणजे कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. तुम्ही जर वेतनवाढीच्या एक दिवस आधी जरी निवृत्त झालात तरीही तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता पेन्शनसाठीची गणना सुरु झाली आहे.ज्या कर्मचाऱ्यांचे वर्तन चांगले असेल. संपूर्ण कार्यकाळात त्यांनी चांगले काम केले असेल तर त्यांचा या वाढीव पेन्शनसाठी विचार केला जाईल. त्यामुळे पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे.

सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याल्या मिळणाऱ्या पेन्शनवरच कर्मचाऱ्याचे घर सुरु असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर की अ‍ॅसिडिटी? दोन्ही समस्यांमधील फरक कसा ओळखाल, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याचे दर १ लाख ५ हजारांवर

Ganpati Visarjan : पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट, मुळशीमध्ये युवक बुडाला

Viral Video: दुचाकी चोरी नये म्हणून खतरनाक जुगाड, तरूणाची शक्कल पाहून चोरही चक्रावले, पाहा व्हिडिओ

Hema Malini : हेमा मालिनी यांनी अंधेरीतील २ आलिशान फ्लॅट्स विकले; किती कोटींमध्ये झाली डील, नफा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT