Gold Rate Today Saam Tv
Video

Gold Rates : सोन्याची किंमत प्रतितोळा १ लाख १९ हजारांवर, चांदीचा दर दीड लाखांवर, दसऱ्याआधी झळाळी

Gold Rates : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. सातत्याने सोन्याच्या किमतीत बदल होत आहे. दसऱ्याआधी पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळाली असून दर वाढतच चालले आहेत.

Namdeo Kumbhar

Gold And Silver Rates Hike News : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत सोन्याची किंमत १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 19 हजारांवर गेला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 400 रुपयापर्यंत वाढला आहे. आगामी काळातही सोने-चांदीचा भाव असाच वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अवघ्या काही दिवसांवर दसरा असून दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT