mawal tragedy saam tv
Video

Kundmala Bridge Collapse Pune: मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, गिरीश महाजन यांनी दिली माहिती|VIDEO

Girish Mahajan Announces ₹5 Lakh: मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकवरून मुंबईला जात असताना आपला ताफा कल्याण येथे वळवून तात्काळ मावळ येथील कुंडवाळा येथे पोहचले आणि मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली.

Omkar Sonawane

पुणे येथील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आसल्याचे जाहीर केले. मात्र जो पूल कोसळला तो पूल 1992 साली बंधण्यात आला होता. या पुलाचे पावसाळापूर्वी ऑडिट का करण्यात नव्हते आले? पूल इतका जुना असताना सरकारचे याकडे लक्ष का गेले नाही? दरवेळी अशी घटना घडल्यानंतर पैसे देऊन गेलेला माणूस परत येणार आहे का? असे सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : रांजणगाव गणेश चतुर्थीला भक्तांची अलोट गर्दी

Abhijeet Khandkekar: अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी बाप्पा विराजमान|VIDEO

Romario Shepherd : नाद करायचा नाय आमचा! पठ्ठ्याने एका चेंडूत कुटल्या २० धावा, एका पाठोमाग ३ षटकार, VIDEO

'या' 5 सवयी असलेल्या मुलांपासून दूर पळतात मुली

Maharashtra Live News Update: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपर्क कार्यालयात श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना

SCROLL FOR NEXT