Gautami Patil addressing media after Pune accident controversy. Saam Tv
Video

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Gautami Patil Responds To Trolling After Pune Accident: पुण्यातील अपघातानंतर गौतमी पाटीलने ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. मी अपघाताच्या वेळी उपस्थित नव्हती आणि कार जरी माझ्या नावावर असली तरी मी त्यावेळी गाडी चालवलेली नव्हती.

Omkar Sonawane

पुणे येथील घडलेल्या अपघातानंतर गौतमी पाटीलने समाजातील वाढलेल्या ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रिया दिली. मी अपघाताच्या ठिकाणी उपस्थित नव्हती आणि कार जरी माझ्या नावावर असली तरी मी त्यावेळी गाडीत नव्हते.

गौतमी पाटील म्हणाली की, मी पोलिसांना देखील सांगितले आहे की मी कारमध्ये नव्हते. सीसीटीव्ही तपासणीत हे स्पष्ट झाले आहे. तरीही मला दोषी ठरवले जात आहे. मी याकडे लक्ष देणार नाही. लोक माझ्यावर जे काही आरोप करतात, त्याची मला पर्वा नाही. मी ज्या गोष्टीत नाही, त्यात मला दोष देणे चुकीचे आहे, असे तिने स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ती म्हणाली, ते वैयक्तिक मते व्यक्त करत आहेत. मी फक्त हे सांगू इच्छिते की अपघाताच्या वेळी मी उपस्थित नव्हते. पीडित कुटुंबाला माझ्या भावांनी मदत केली होती, पण गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी ती मदत नाकारली.असे गौतमी पाटील म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

SCROLL FOR NEXT