Marathi Anthem Saam TV
Video

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Marathi Vijayi Melava : वरळी डोममध्ये आज ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा भव्य स्वरूपात पार पडत आहे. या ऐतिहासिक मेळाव्याची सुरुवात मराठी अस्मितेचा गर्व वाढवणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या जोशपूर्ण गीताने झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी डोममध्ये आज ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा भव्य स्वरूपात पार पडत आहे. या ऐतिहासिक मेळाव्याची सुरुवात मराठी अस्मितेचा गर्व वाढवणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या जोशपूर्ण गीताने झाली आहे.मेळाव्याच्या ठिकाणी ‘गर्जा महाराष्ट्र’चा जयघोष होताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या रंगाने न्हालेल्या सभागृहात महाराष्ट्राच्या अस्मितेचं हे गीत अधिकच सळसळतं ठरलं आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभालाच हे गीत लावण्यात आल्याने संपूर्ण वातावरण राष्ट्राभिमानाने भारले गेले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकतेचा संदेश देत या गीताला जल्लोषात दाद दिली.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मंचावरील आगमन यानंतर या मेळाव्याला आणखी रंगत मिळाली आहे.‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताच्या माध्यमातून मराठी स्वाभिमानाचा नवा जोम आजच्या विजयी मेळाव्यात पाहायला मिळतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT