रोज घालण्यासाठी सिंपल आणि सोबर साड्या, लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

डेलीवेअर साडी

विवाहित महिला डेली वेअरसाठी खास साड्या खरेदी करतात. तुम्हालाही रोज घालण्यासाठी सुंदर साड्या हव्या असतील तर लेटेस्ट ५ डिझाईन्स पाहूया.

Saree For Summer | pinterest

कॉटन आणि लिनन साड्या

तुम्हाला जर ऑफिसमध्ये किंवा एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी साडी परिधान करायची असेल तर तुम्ही कॉटन किंवा लिनन साड्या निवडा. या साड्या अत्यंत नेसायला हलक्या आणि सोप्या असतात.

Silk-Cotton Blend Saree | pinterest

सॉफ्ट मलमल साड्या

मलमल साड्यांचे कापड मऊ असते. या साड्या हलक्या असतात त्यामुळे हवा खेळती राहते. साड्यावरचे हँडब्लॉक प्रिंट्स, पोल्का डॉट्स आणि गडद पण सोबर रंग तुमच्या लूकला उठून दिसतील.

Soft Skin Tips

फ्लोरल- जॉर्जेट साड्या

फ्लोरल- जॉर्जेटच्या साड्या नेसायला हलक्या आणि सोप्या असतात. या साड्या सांभाळायला हलक्या असल्याने छान बसतात. डेलीवेअरसाठी तुम्ही या साड्यांची निवड करू शकता.

Lemon Yellow Organza Floral Saree

सॅटिन सिल्क साडी

सॅटिन सिल्क साड्या या कायमच ट्रेडिंग असतात या साड्या प्लेन असल्या तरी त्या चमकदार असतात यामुळे सॅटिन साडी लोकप्रिय आहे.

Silk Saree Designs

ऑर्गेन्झा प्लेन साडी 

ऑर्गेन्झा प्लेन साडी  ट्रान्सपरंट आणि थोडी फुगीर असते. जर तुम्हाला स्टायलिश आणि युनिक लूक हवा असेल तर तु्म्ही या साड्यांची निवड करू शकता.

Latest Saree Designs For Womens

NEXT: हिवाळ्यात थंड की साधे कोणते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर?

cold vs normal water in winter health
येथे क्लिक करा...