हिवाळ्यात थंड की साधे कोणते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर?

Manasvi Choudhary

हिवाळा

हिवाळा सुरू होताच आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या दिवसात थंड पाणी प्यावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

Winter | google

हिवाळ्यात थंड की साधे कोणते पाणी प्यावे?

हिवाळ्यात थंड की साधे, कोणते पाणी प्यावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही वेबस्टोरी नक्की वाचा.

water | pinterest

थंड पाणी का टाळावे?

अनेकांना फ्रिजमधील किंवा बर्फासारखे थंड पाणी पिण्याची सवय असते; परंतु हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे थंड पाणी पिणे टाळावे.

Cold water | yandex

डोकेदुखी व दातदुखी

खूप थंड पाणी प्यायल्यानंतर काही जणांना अचानक डोकेदुखी किंवा दातांमध्ये झिणझिण्या येण्याचा त्रास उद्भवतो. थंड पाण्यामुळे घशात खवखव किंवा संवेदनशीलता वाढू शकते.

headache | pinterest

थंड पाणी कधी पिऊ नये

व्यायामानंतर शरीर गरम झालेले असताना लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीराला त्रास होऊ शकतो.

Cold water | yandex

कोमट पाणी पिण्याचे फायदे

हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळतो आणि गारव्यामुळे होणारी खवखव कमी होते.

hot water | saam

वजन नियंत्रणास मदत

नियमित कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

साधे पाणी

जर तुम्हाला सतत कोमट पाणी पिणे शक्य नसेल, तर हिवाळ्यात साधे पाणी पिणे योग्य राहील.

water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: गादी स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या सोपी पद्धत

How To Clean Mattress At Home
येथे क्लिक करा...