Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk Saam Tv
Video

VIDEO: ...पुढच्या वर्षी लवकर या, लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगावच्या दिशेने मार्गस्थ

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. गिरगाव चौपाटीच्या दिशेने लालबागचा राजा मार्गस्थ झाला आहे.

Priya More

लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगावच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मंडपातून बाहेर काढण्यात आली. यावेळी गुलालासोबत फुलांची उधळ करण्यात आली. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार केला जात आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. ढोल-ताशा वाजवत फुलांची आणि गुलालाची उधळण केली जात आहे. गणेशभक्त या मिरवणुकीमध्ये नाचताना दिसत आहेत. लालबागच्या राजाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT