Shahaji Bapu Patil addresses media over Ramdas Kadam’s allegations regarding Balasaheb Thackeray’s death Saam Tv
Video

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या आरोपांची चौकशी व्हावी; शिंदेंच्या आणखी एका नेत्याला शंका|VIDEO

Balasaheb Thackeray Death Controversy: शहाजी बापू पाटील यांनी रामदास कदम यांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू संदर्भातील गंभीर आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

रामदास कदम यांच्या आरोपात तथ्य आहे. मात्र, अनिल परब यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू बद्दल केलेल्या आरोपाची चौकशी व्हावी अशी मागणी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. पाटलांच्या या वक्तव्याने रामदास कदम यांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला आहे. मात्र काही कारणास्तव जाहीर केला नाही. अशी चर्चा राज्यातील ग्रामीण भागात देखील होती. रामदास कदम यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आणि राज्यातील जनतेला क्लेशदायक आहेत. रामदास कदम यांच्या आरोपाला प्रति आरोप म्हणून अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या सुविद्य पत्नी बाबत आरोप केला. मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT