Kolhapur Football Tournament Marred by Supporters Fight in Stadium saam tv
Video

फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, वादाला कुठून सुरुवात झाली? बघा VIDEO

Football Match clash Video : कोल्हापुरात फुटबॉल सामना संपल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही संघांचे समर्थक आपापसांत भिडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही | कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार तालीम आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामना जिंकल्यानंतर उत्तरेश्वर प्रासादिकच्या खेळाडूंनी मैदानावर 'बाप तो बाप रहेगा, वाघाची तालीम' अशा आशयाचे कापडी बॅनर झळकावले. त्यामुळे सामना संपल्यानंतर उत्तरेश्वर आणि जुना बुधवार तालीम संघाच्या समर्थकांत प्रेक्षक गॅलरीत हाणामारी झाली. या घटनेमुळं फुटबॉल स्पर्धेला गालबोट लागलं. समर्थकांनी अश्लील हावभाव केले. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीत एकच गोंधळ उडाला. दोन्ही संघातील समर्थकांत हुल्लडबाजी तसेच हाणामारी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT