VIDEO: कोकणात पावसाचा हाहाकार,  Saam TV
Video

VIDEO: कोकणात पावसाचा हाहाकार, रत्नागिरीतील Rajapur मध्ये पुरपरिस्थिती

Ratnagiri Rain News: कोकणात मुसळधार पावसाची हजेरी, रत्नागिरीतील राजापूरमध्ये पुरपरिस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

Uday Satam

राज्यभरात मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये पुरपरिस्थिती नर्माण झाली आहे. राजापूरमधील अर्जुना आणि कोदिवली नदीला पूर आला असून राजापूर नगरपरिषदेकडून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याची सूचना दिली जात आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. त्याचबरोबर रत्नागिरीला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. खेड दापोली मार्गावर नारंगी नदीचं पाणी आलं असून खेड शहराला पूराचा धोका कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

SCROLL FOR NEXT