VIDEO: AI द्वारे ऊसउत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी, Sharad Pawar यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन Saam TV
Video

VIDEO: AI द्वारे ऊसउत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी, Sharad Pawar यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन

Sharad Pawar on AI Technology News: AI Technology द्वारे ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आज जगामध्ये ए आय ची चर्चा आहे यामार्फत अनेक शेतीच्या गोष्टी करता येतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Artificial Intelligence द्वारे ऊस उत्पादनवाढीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शरद पवार यांच्याकडून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.पडणाऱ्या पाऊसाच नियोजन कसं करायच यासाठी AI टेक्नॉलॉजी महत्त्वाची ठरणार आहे. आज जगामध्ये ए आय ची चर्चा आहे यामर्फत अनेक शेतीच्या गोष्टी करता येतील ही टेक्नॉलॉजी संस्थेमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी प्रतापराव पवार यांनी आणली त्याची मदत मोठी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा संपर्क आहे त्याचा आम्हाला आमच्या संस्थेला फायदा झाला.

ए आय ही पद्धतीची देशात पहिल्यांदा सुरुवात बारामती मध्ये करण्यात आली आहे. ए आयचा वापर करून कमी खर्चात जास्त ऊसाचं उत्पादन करता येणार आहे. ए आय पद्धती चा ऊसउत्पादनात वापर करण्यात यावा ही जबाबदारी राजेंद्र पवार यांच्यावर होती ती त्यांनी आज पार पाडली आहे. असं शरद पवार म्हणाले. कृषी तंत्रज्ञान पाहायला केंद्र सरकार प्रतिनिधी बारामतीला येत असतात, स्वतः मोदी आले होते. निर्यात बंदीचा विषय तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अधिवेशनात घ्यायचा आहे .आम्ही अनेक विषय लोकसभेमध्ये मांडणार असल्याच शरद पवार यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

मोठी बातमी! शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिली माहिती

गोळ्या घातल्या तरी माघारी हटणार नाही, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Nashik Tourism : त्र्यंबकेश्वरजवळ वसलंय निसर्गरम्य ठिकाण, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी सकाळी करा हे 4 उपाय; सूर्यदेव करतील पितृदोष दूर

SCROLL FOR NEXT