PF update  Saam Tv
Video

EPFO News: PF प्रोफाईल अपडेट आता कागदपत्रांशिवाय

PF profile update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे तुम्ही सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.

Omkar Sonawane

नवीन माहितीनुसार, आता ईपीएफओचा कोणताही सदस्य आता त्याच्या कोणत्याही कागदपत्रांशीवाय प्रोफाइल अपडेट करू शकता आहेत. कारण आता ईपीएफओचे नियम बदलले आहे.आता प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कोणतेही कागदपत्रे लागणार नाहीत मात्र त्यासाठी तुमचा यू एन ए आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे.त्यानंतर तुम्ही यामध्ये जन्मतारीख,नागरिकत्व,पालकांची नावे,विवाह स्थिति,जोडीदाराचे नाव, लिंग, आणि कंपनीतील सामील होण्याची आणि बाहेर पडण्याची तारीख यासह अनेक माहिती तुम्ही समाविष्ट करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT