Elon Musk Saam Tv
Video

Elon Musk : एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल | VIDEO

Elon Musk no.1 Billionaire in World: एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एलॉन मल्क यांची संपत्ती ५०० बिलियन डॉलर आहे. मागील काही दिवसांत त्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ झाली आहे.

Siddhi Hande

Elon Musk Net Worth: एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा नवीन विक्रम केला आहे.एलॉन मस्क यांची सर्वाधिक संपत्ती आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहेत. एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलर आहे.फोर्ब्सच्या रिअर टाइम बिलेनिअर्सच्या यादीत हा अहवाल देण्यात आला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मस्क यांच्या संपत्तीत वेगाने वाढ होत आहेत.मस्क यांच्या कंपनीचे शेअर्स वधारल्यामुळे आणि बाजार मूल्य वाढल्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. एलॉन मस्क यांच्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची टेस्ला, एक्स प्लॅटफॉर्म अशा कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सनध्ये वाढ झाली ईगे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT