nitin gadkari Saam Tv
Video

Nitin Gadkari: इलेक्ट्रिक कार आता पेट्रोल कारच्या किमतीत; गडकरींची मोठी घोषणा, VIDEO

Electric Car: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे, येत्या सहा महिन्यात इलेक्ट्रिक कार हे पेट्रोल कारच्या दरात मिळणार आहे असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

येत्या सहा महिन्यांत देशात इलेक्ट्रिक आणि पेट्रोल वाहनांच्या किंमती समान होतील. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की सरकार शहरे आणि महामार्गांवरील चार्जिंग सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, या बदलामुळे कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री देखील वाढेल. तसेच सरकारच्या भंगार धोरणामुळे वाहनांचे पार्ट्स सुमारे 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होतील. ऑटो कंपोनेंट्सच्या किंमती कमी झाल्याने थेट वाहनांच्या एकूण किमतींवर सकारात्मक परिणाम होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: पेपर फुटी प्रकरणानंतर नीट परीक्षेच्या केंद्रावर परीक्षेवेळी आता पोलिसांची नजर

६ फुटीर खासदारांची काय डील झाली? कोणाला मिळणार मंत्रिपद? संजय राऊतांचा धक्कादायक दावा

टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

SCROLL FOR NEXT