Eknath shinde on uddhav thackrey saam tv
Video

Waqf Board Bill: ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्का मोर्तब झाला; वक्फ बोर्डाच्या भूमिकेवरून एकनाथ शिंदेंनी सोडले टीकास्त्र, VIDEO

Maharashtra Politics: काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डावरून भाजपवर निशाणा साधला, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठकरेंवर प्रतिक्रिया देत जोरदार प्रहार केला आहे.

Omkar Sonawane

वक्फ बोर्ड विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणतात वक्फ बोर्डाला आमचा विरोध नाही पण भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या नेतृत्वाची गोंधळलेली अवस्था दिसून येते,असा घणाघात शिंदे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून काल उबाठाचा खरा चेहरा समोर आला आहे अतिशय गोंधळलेल्या अवस्थेच नेतृत्व हे उबाठाच दिसलं त्यांच्या अनेक खासदारांच्या मनात अजूनही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. मात्र त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मान खाली घालावी लागली ही खंत खासदारांनीही बोलून दाखवली आहे.

दरम्यान, वक्फ बोर्डाच्या जमिनींवर आता शाळा, हॉस्पिटल आणि महाविद्यालये उभारली जातील, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सूरज चव्हाणांना २४ तासांच्या आत जामीन मंजूर

मराठी असल्यानेच नाना पाटेकरवर कारवाई नाही, मंत्र्यांचाही सपोर्ट, तनुश्रीचे गंभीर आरोप

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार अमेरिकेत थिरकली चंद्रा, 'या' लोकप्रिय गाण्यावर केला डान्स

Raksha Bandhan 2025: सातासमुद्रापार परदेशात भावाला ऑनलाइन पद्धतीने पाठवा राखी; पर्याय वाचा

Amravati : उड्डाणपुलाचे काम रखडले; प्रधान सचिवांना १ लाख रुपयांचा दंड, कोर्टाकडून ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT