Mango Jam : लहान मुलांच्या टिफिनसाठी घरीच बनवा मँगो जाम, मुले आवडीने खातील, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रसाळ आंबे

टेस्टी मँगो जाम बनवण्यासाठी पिकलेले रसाळ गोड आंबे निवडा. त्याने चांगला फ्लेव्हर येण्यास मदत होईल.

Sweet Mango | GOOGLE

स्टेप १

आंबे स्वच्छ धुवून घ्या आणि सोलून त्यातील गर काढा. काढलेल्या आंब्याच्या गराला मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या.

Mango Juice | GOOGLE

स्टेप २

मॅश केलेला आंब्याचा गर साखर आणि लिंबाचा रस हे साहित्य एका पॅनमध्ये मिक्स करा.

Mango Jam Recipe | GOOGLE

स्टेप ३

तयार केलेल्या मिश्रणाला मध्यम आचेवर शिजवा जेणेकरुन मिश्रण जळणार नाही.

Jam | GOOGLE

स्टेप ४

जॅम घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या मधे-मधे चमचाने ढवलत राहा असे केल्यास गुठल्या होणार नाही. शिजवल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

Summer Season | GOOGLE

स्टोर करा

काचेची बरणी घ्या, हवाबंद काचेच्या बरणीत जाम स्टोर करुन ठेवा. नंतर तो फ्रिजमध्ये ठेवून द्या दिर्घकाळ टिकेल.

Airtight Container | GOOGLE

सर्व्ह करा

ब्रेड, चपाती किंवा पॅनकेक्ससोबत घरी बनवलेला मॅंगो जाम तुम्ही खाऊ शकता.

Ready To Serve | GOOGLE

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Mango Ice Cream | GOOGLE
येथे क्लिक करा