MAHAVIKASADGHADI SAAM TV
Video

Eknath Shinde: तुरुंगात मला आणि फडणवीसांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारणार होते; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Ice slab torture allegation in Maharashtra politics: एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू आणि बर्फाच्या लादीवर झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती असा सणसणीत आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, या महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत दैदीप्यमान विजय मिळवून दिला. लोकसभेच्या निवडणुकीत फेक नॅरेटीव्ह पसरवला. संविधान खतरे मे है, आरक्षण जाणार अशी अफवा पसरवली. त्यांना वाटले विधानसभेत पण असच करू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला टाकू एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये टाकून बर्फाच्या लादीवर झोपवून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, वाहतूकीत महत्त्वाचे बदल

Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

Muslim Reservation: मुस्लीम समाजाला मोठा धक्का; मुस्लीम आरक्षण फडणवीसांकडून रद्द

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

SCROLL FOR NEXT