Eknath Shinde News SaamTV
Video

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी काल सर्वात मोठा गुन्हा केला; एकनाथ शिंदे यांनी सगळंच काढलं,VIDEO

Eknath Shinde news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी काल सर्वात मोठा गुन्हा केल्याचं म्हणत टीकेचा बाण सोडला.

Vishal Gangurde

वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून देशात राजकीय वातवरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी वक्फ बोर्ड सुधारणा बिलाच्या विरोधात मतदान केलं. ठाकरेंच्या खासदारांनी मतदान केल्यानंतर आज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकेचे बाण सोडले.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी सांगतो की, वक्फ बोर्डाच्या विरोधात निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंनी खरा चेहरा दाखवला आहे. त्यांची दुटप्पी भूमिका दिसली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे. यावर त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. ठाकरेंनी २०१९ साली स्वार्थासाठी हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून सरकार स्थापन केलं. त्याचाहून मोठा गुन्हा काल केला. त्यांची आज मान शरमेने झुकली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT