Chief Minister Eknath Shinde addresses the media regarding the internal conflict in the Mahayuti alliance and the ministerial boycott of the cabinet meeting over discontent on party entries. Saam Tv
Video

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Eknath Shinde Statement On Ministers Boycotting Cabinet Meeting: शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे.

Omkar Sonawane

महायुतीमधील अंतर्गत कलह आज राज्यासमोर आला. त्याचं कारण होतं ते म्हणजे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकत उघडपणे नाराजी व्यक्त केली. या बैठकीला फक्त एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. अखेर शिंदेंनी यावर भाष्य केले. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आपण महायुती म्हणून लढलो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आपण एकत्र लढवत आहो. या महायुतीला कुठेही गालबोट लागू नये. पक्षाची आचारसंहिता आपण पाळली पाहिजे. मतभेद होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. असे सांगून एकनाथ शिंदेनी पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

Kalyan politics : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटाके; शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना खोचक सल्ला, नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य; नवी मुंबईचाही गौरव, राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

SCROLL FOR NEXT