Dombivali MIDC Blast  SAAM TV
Video

Dombivali MIDC Blast : MIDC स्फोटातील मृतांचा आकडा 8 वर, 64 जण जखमी

डोंबिवलीच्या एमआयडीसीत स्फोट झाला होता.या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू जाला आहे. तर 64 जण जखमी झाले आहेत.

Saam TV News

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू केले आहे. दुर्घटनच्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी हा स्फोट झाला, हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या. डोंबिवलीत अनेक ठिकाणी काचांचा खच पहायला मिळाला. हा स्फोट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT