Deepak Kesarkar News  Saam Tv
Video

Deepak Kesarkar: शालेय शिक्षण खात्यात कंत्राट घोटाळा? केसरकरांच्या अडचणी वाढणार?

Education Scam News: शालेय शिक्षण खात्यातील मोठ्या घोटाळ्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागात नियम डावलून 80 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षण विभागात नियम आणि कायदे डावलून 80 कोटींचं कंत्राट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागातील घोटाळ्यात शाळांमध्ये स्मार्ट क्लासरुम उभारण्यासाठी 79 कोटींची निविदा काढण्यात आली होती.सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, इन्सिनरेटर साहित्य पुरवठ्यासाठी 29 कोटींची निविदा काढण्यात आलेली.करारनामा नसतानाही कंत्राटदारांकडून 20 कोटींच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आलेला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसतानाही तब्बल 80 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे.दरम्यान या शिक्षण विभागातील घोटाळयावरुन आता शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डला आग, ४० चिमुकल्यांचे प्राण धोक्यात, जीवाच्या आकांताने पालकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

कल्याणजवळ भयंकर अपघात, मेलखाली व्यक्तीचा मृत्यू; इंजिनमध्ये अडकले मृतदेहाचे तुकडे, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

SCROLL FOR NEXT