KDMC Saam
Video

KDMC: कल्याण-डोंबिवलीला पावसानं झोडपून काढलं, तासाभरात रस्त्यांवर भरलं पाणी

Dombivli heavy rainfall: कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची ये-जा सुरू होती. मात्र आज सकाळी आणि दुपारी दोन वेळा तासभर जोरदार पाऊस कोसळल्याने रस्ते जलमय झाले आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची ये-जा सुरू होती. मात्र आज सकाळी आणि दुपारी दोन वेळा तासभर जोरदार पाऊस कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसाने केडीएमसी प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील एच वॉर्ड शेजारील रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरवर्षी या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचते, मात्र तरीही केडीएमसीकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT