FARMERS DEVASTATED AS SOYBEAN FIELDS SUBMERGED IN DHARASHIV Saam Tv
Video

डोळ्यासमोर पीक गेले वाहून; शेतकऱ्याला अश्रू अनावर|VIDEO

Flooded Farmland In Kombadwadi Village: धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावात सोयाबीन शेत अतिवृष्टीमुळे पाण्याखाली.

शेतकरी काकासाहेब जाधव यांना पीक नष्ट झाल्यामुळे मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसला.

गावातील इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.सोयाबीन पिकासाठी केलेला खर्च नाही हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेल्याने शेतकरी काकासाहेब जाधव यांना अश्रू अनावर झाले,त्यांच्या सोयाबीन शेत पुर्णताह पाण्याखाली आहे तर गावातील देखील इतर शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालय त्यामुळे मायबाप सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT