Dhananjay Munde faces strong opposition backlash after recalling Valmiki Karad during a public speech. Saam Tv
Video

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Munde’s Remark On Valmiki Karad Triggers Controversy: धनंजय मुंडे यांनी सभेत वाल्मिक कराड यांची घेतलेली आठवण चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. सुप्रिया सुळे, प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली असून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली आहे.

Omkar Sonawane

अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी एका सभेत वाल्मिक कराड यांची आठवण काढल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रकाश सोळंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी मुंडेवर हल्लाबोल चढवला आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेकीची ज्यांनी क्रूर हत्या केली, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांची जर कुठल्या नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. मुंडे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. प्रकाश सोळंके यांनी,'फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा असा टोला लगावला आहे. तर धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांची आठवण झाली ते त्यांना भेटेल जाऊनया संपूर्ण प्रकरणामुळे मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लाडकी'च्या मागे आयकर लागणार? e-KYCचा डेटा तपासला जाणार

Gauri Garje Death Case:...म्हणून मी पोलिसांना फोन केला नाही; गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, टीझरमधील तो सीन बघून आश्चर्यचकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT