Devendra Fadnavis And Eknath Shinde Saam Tv News
Video

Special Report: Devendra Fadnavis And Eknath Shinde: शिंदे गट भाजपविरोधात आक्रमक?

लोकसभा निकालानंतर शिंदे गट भाजपविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय.

Rachana Bhondave

BJP And Eknath Shinde News: लोकसभा निकालानंतर शिंदे गट भाजपविरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपपेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदे गटातली जागावाटपाच्या काळातली खदखद आता जाहीरपणे बाहेर येऊ लागलीय. भाजपच्या हस्तक्षेपाला शिंदे गटानं आक्षेप घेतलाय. नेमकी ही अस्वस्थता का बाहेर पडली आणि महायुतीत नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Maharashtra News Live Update: रस्त्यावरील खड्डयांविरोधात कर्जतमध्ये अनोखे आंदोलन

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

SCROLL FOR NEXT