Delimitation in India saam tv
Video

डिलिमिटेशननंतर महाराष्ट्राचा दिल्लीत दबदबा वाढणार? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? VIDEO

Delimitation Bill: डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकामुळे देशाच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० होणार का? महाराष्ट्राचा दिल्लीत प्रभाव वाढणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार का?

Omkar Sonawane

केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. यामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या ५० टक्क्यांनी वाढून ती ८५० वर जाईल. यासोबतच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होईल. या दरम्यान सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. डी लिमिटेशन बिल आणि महिला आरक्षण विधेयक यामुळे देशातील राजकीय समीकरणं कशी बदलली जाऊ शकतात, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यासह डी एम के काय भूमिका घेणार आणि राजकीय पटलावर गोष्टी कशा वेग घेतील याबाबत सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नेमके काय म्हणाले आहे पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

शेख हसीना बांग्लादेशात परतणार? बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळणार?

Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

Rohit Sharma Mumbai Indians Captain : मुंबईचा राजा! रोहित शर्मा पुन्हा MI चा कर्णधार, ५.४५ चं कोडं अखेर सुटलं; पाहा खास व्हिडीओ

SCROLL FOR NEXT