Legislative Assembly  Saam Tv
Video

Eknath Shinde: 'बाबा गेले, नाना वाचले'; विधीमंडळाच्या सभागृहात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी

Legislative Assembly : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावरून विरोधी पक्षाने ईव्हीएमवरून सरकारला घेरलं. त्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत चांगलीच फटकेबाजी केलीय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएमवरील टीकेला उत्तर देतांना बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवावर भाष्य करत नाना पटोलेंनाही खोचक टोला लगावलाय...त्यावरुन सभागृहात एकच हशा पिकला. तर नाना पटोलेंनी मताधिक्याची टिंगल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

एकनाथ शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिंदेंनी शेरो-शायरी करती विरोधकांना टोला लगावला. महायुतीला मिळालेल्या अभूतपुर्व यशानंतर विरोधी पक्ष कुमकुवत बनलाय. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या संख्याबळाची खिल्ली उडवण्याऐवजी त्यांच्या आवाजाला महत्व देणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT