Cricketer Harjeet Singh collapses on the field after hitting a six; tragic incident caught on video in Punjab’s Ferozepur. saam tv
Video

धक्कादायक! फलंदाजी करताना जोरदार फटका मारला, क्रिकेटच्या मैदानातच खेळाडूला मृत्यूनं गाठलं, पाहा व्हिडिओ

Heartbreak in Punjab: पंजाबमधील फिरोजपूर येथे क्रिकेट खेळताना फलंदाज हरजीत सिंह याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Omkar Sonawane

पंजाब येथील फिरोजपुरमध्ये क्रिकेट खेळत असताना फलंदाजी करत असलेल्या खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आपण जर बघितले एक खेळाडू फलंदाजी करत आहे आणि त्याने सिक्स पण मारला. त्यानंतर तो खाली बसला. खेळाडूंना काही समजायच्या आत तो जमिनीवर झोपला. त्याक्षणी बाकीचे खेळाडू लगेच त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला सीपीआर देऊ लागले. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खेळाडूमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना पंजाबच्या फिरोजपुरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या महितीनुसार रविवारी सकाळी क्रिकेट खेळत असताना सिक्स मारून झाल्यावर फलंदाज हरजीत सिंहला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Satyacha Morcha : 'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकावर गुन्हा, ठाकरे बंधू अडचणीत येणार? भाजपचा 'मूक मोर्चा'ही अडचणीत

SCROLL FOR NEXT