BJP workers stage a dramatic protest outside the Pune city BJP office opposing the induction of Amol Devalekar. Saam Tv
Video

पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य; कार्यकर्त्यांचा हातात पेट्रोलची बाटली अन् आत्मदहनाचा इशारा, पाहा व्हिडिओ

BJP Workers Protest Against Amol Devalekar: पुण्यात भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अमोल देवळेकर यांच्या प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा दिला असून शहर भाजप कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

बंदी असताना दिवशी सुद्धा मांसाहाराचे वाटप करणाऱ्या डॉ अमोल देवळेकर यांचा पक्षातील प्रवेश रद्द करावा ही मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील भाजप कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत थेट आत्मदहनाचा इशारा दिला. पुण्यातील मध्यवर्ती भागातील राहणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉ अमोल देवळेकर यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. गोकुळाष्टमी दिवशी बंदी असताना सुद्धा या व्यक्तीने नॉन व्हेज चे वाटप केले होते असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी आज केला आणि तात्काळ त्यांचा प्रवेश थांबवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Maha Exit Poll : मुक्ताईनगरचा संभाव्य नगराध्यक्ष कोण? भाजपची सत्ता की एकनाथ शिंदे मारणार बाजी?

खताळ की थोरात संगमनेरमध्ये ? कोणाचं वर्चस्व |VIDEO

सांगलीच्या तासगावमध्ये कमळ फुलणार? महा एक्झिट पोलनुसार भाजपचा नगराध्यक्ष संभव? VIDEO

Saam Maha Exit Poll: अकोटच्या पंचरंगी लढतीत भाजपची सरशी; पण ऐनवेळी वंचित करणार पॉलिटिकल गेम

Saam Maha Exit Poll : पुण्यातील इंदापूर पालिकेवर कुणाची सत्ता?

SCROLL FOR NEXT