Nana Patole News | Saam Tv News
Video

Nana Patole News | कॉंग्रेस स्वबळावर लढणार? पटोलेंनी का मागवले 288 मतदारसंघातील इच्छूकांचे उमेदवारी अर्ज?

Nana Patole News | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांचे उमेदवारी अर्ज मागवले! नेमकं कारण काय?

Prasad Jagtap

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेस एक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. कॉंग्रेसने महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांची चाचपणी सुरु केली आहे. 288 मतदारसंघातील इच्छूकांचे उमेदवारी अर्ज कॉंग्रेसने मागवले आहेत. त्याचबरोबर बंडखोरी टाळण्यालाठी कॉग्रेसने उमेदवारांकडून हमीपत्र घेतल्याचही कळतंय. यावरुन कॉंग्रेस आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षसंघटनेचं प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असलं पाहीजे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT