Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

Manasvi Choudhary

आरोग्याच्या चुकीच्या सवयी

आजकाल चुकीच्या जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे.

Urinary Tract Infection | pinterest

लघवीचा त्रास

अनेकांना 'थांबून थांबून लघवी होणे' किंवा 'सतत लघवीचा त्रास' होणे हा त्रास जाणवतो. सामान्य समस्या म्हणून याकडे सुरूवातीला दुर्लक्ष करतात. मात्र शरीराच्या अंतर्गत आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

Urinary Problem | pinterest

सतत लघवीला होण्यामागची कारणे काय?

सतत लघवीला होणे यामागे नेमकी कोणती कारणे असू शकतात. हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Urinary Problem | saam tv

पाण्याची कमतरता

कमी पाणी प्यायल्यामुळे लघवी थांबून थांबून होऊ शकते. या समस्येकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Dehydration

मूत्रमार्गाचा संसर्ग

मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यास लघवी होताना वेदना होणे, वारंवार लघवी येण्याची भावना होणे आणि लघवी थांबून-थांबून होण्याचा त्रास वाढू शकतो.

Urinary tract infection | saam tv

किडनीसंबंधित आजार

किडनीशी संबंधित आजार किंवा संसर्गामुळे लघवीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे लघवी करताना जळजळ होणे आणि लघवी थांबून थांबून होणे हा त्रास उद्भवतो.

kidney disease | pinterest

मधुमेह (Diabetes)

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने वारंवार लघवी होण्याचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला अधूनमधून किंवा सतत लघवीला होत असेल तर डायबिटीज चेक करा.

diabetes | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

Almonds vs Pistachios for Heart
येथे क्लिक करा..