Varsha Gaikwad SaamTv
Video

VIDEO : आशीष शेलारांचा अर्ज रद्द होणार? वर्षा गायकवाडांचे शेलारांवर गंभीर आरोप | Marathi News

MP Varsha Gayakwad Allegations On Ashish Shelar : कॉँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या आशीष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी शेलार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची देखील मागणी केली आहे.

Saam Tv

कॉँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी आशीष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आशीष शेलार यांनी निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा अशी मागणी देखील खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात अनेक राजकीय घडामोडी, आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता कॉँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या आशीष शेलार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. आशीष शेलार यांनी शपथ पत्रात चुकीची माहिती दिली असल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT